Photo Credit; instagram

Arrow

CSK ची 'ही' चिअरलीडर दिसते हॉट & ग्लॅमरस, गौतमी पाटीललाही विसरून जाल

Photo Credit; instagram

Arrow

IPL 2023 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील CSK आणि हार्दिक पांड्याचा GT आमनेसामने असतील.

Photo Credit; instagram

Arrow

चेन्नई संघाची ग्लॅमरस चीअरलीडर मोलीही अंतिम फेरीत दिसू शकते. CSK ला सपोर्ट करत तिने चांगलाच जलवा दाखवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना, मोलीने हा मेसेजही दिला आहे की ती अंतिम सामन्यात जबरदस्त चीअरलीडिंग करताना दिसेल.

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार, मोली एक प्रोफेशनल डान्सर आहे. ती ईस्ट यॉर्कशायर, इंग्लंडची रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या मोली भारतात आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात क्वालिफायर-2 सामनाही तिने आपल्या ग्रुपसोबत बसून पाहिला.

Photo Credit; instagram

Arrow

इंग्लिश डान्सर मोली सोशल मीडिया सेन्सेशन आहे. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

Ashish Vidyarthi : ६० वर्षीय अभिनेत्याचं दुसरं लग्न! एक्स पत्नी म्हणाली..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा