Photo Credit; instagram
Arrow
मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपलकडे गुड न्यूज, खरंच बनणार का आई-बाबा?
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे मराठी सिनेसृष्टीतील क्यूट कपल म्हणून ओळखले जातात.
Photo Credit; instagram
Arrow
दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.
Photo Credit; instagram
Arrow
मिताली आणि सिद्धार्थ नेहमीच रोमँटिक अंदाजात दिसत असतात. त्यांनी २ वर्ष लिव्हइनमध्ये राहून 2021 मध्ये लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नानंतर दोघेही सुखी संसार करताना दिसतात. यादरम्यान आता या दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या पाहुण्याची एंट्री होणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आई-बाबा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मितालीने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यावरील कॅप्शनमधून ती आई होणार असल्याचे समजते.
Photo Credit; instagram
Arrow
या पोस्टमधील तिचा हॉट अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला. पण तिने या फोटोखाली दिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलंय.
BB OTT : बिगबॉसच्या घरात अभिनेत्रीने केली भलतीच मागणी, नंतर...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!
यामिनी नव्हे ही तर गजगामिनी, खल्लास लूक अन्...
रिंकू सिंग झाला क्लिन बोल्ड! साखरपुड्यात अंगठी घालताच बायको रडली, Photo व्हायरल
70 वर्षाच्या अभिनेत्यासोबत kissing सीन... 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण?