Arrow
रिकाम्या पोटी अंडी खाऊ
नका, अन्यथा होईल मोठं नुकसान
Arrow
अंडी हा अनेकांचा रोजचा सकाळचा नाश्ता असतो. फिट राहण्यासाठी लोक अंडी खात असतात.
Arrow
अंडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पण ती रिकाम्या पोटी खाणे हानिकारक ठरू शकते.
Arrow
रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने कोणत्या समस्या होऊ शकतात, जाणून घेऊयात.
Arrow
जर अंडी नीट शिजवली गेली नसेल तर ती खाल्ल्याने फुड पॉइजनिंग होऊ शकते.
Arrow
रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने अनेकांना पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.
Arrow
जर तुम्हाला अंड्याची अॅलर्जी असेल तर रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने सूज येऊ शकते.
Arrow
जास्त वेळ रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने इतर पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते.
Arrow
अंडी खाण्यापूर्वी ते व्यवस्थित शिजले आहे की नाही याची विशेष काळजी घ्या. कच्चे अंडे खाण्याची चूक करू नका.
Arrow
टीप : ही सर्वसाधारण माहिती आहे. अंडी खाल्ल्यानंतर त्रास जाणवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
किडनी स्टोन मेणासारखा गळून पडेल, फक्त 'या' 5 गोष्टी करा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुमच्या 'या' सवयी आत्ताच सोडा, नाहीतर वेळेआधीच म्हातारपण...
अँटी एजिंगसाठी आइस क्यूबचा 'असा' करा वापर... नेहमीच दिसाल तरुण
घरीच बनवा कोरिअन फेस मास्क...'हे' सीक्रेट जाणून घ्या
आता घरातून बाहेर न निघता चाला 10 हजार पावलं! जाणून घ्या टिप्स...