Photo Credit; instagram
Arrow
'तू मरत का नाहीस?'... सलमानच्या अभिनेत्रीला कुणी दिल्या शिव्या-श्राप?
Photo Credit; instagram
Arrow
डेजी शाह 2014 मध्ये सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातून तिला चांगली ओळख मिळाली, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
Photo Credit; instagram
Arrow
या चित्रपटानंतर डेझीला ट्रोलर्सचा खूप सामना करावा लागला. सलमानचा चित्रपट फ्लॉप होण्यामागे लोकांनी डेझीला दोष दिला.
Photo Credit; instagram
Arrow
नुकत्याच एका मुलाखतीत डेझी याबद्दल बोलली. ती म्हणाली, 'लोकांना वाटत होते की हा चित्रपट सुपरहिट होईल, पण तो चालला नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
'मला प्रचंड ट्रोल केले. माझ्यामुळे चित्रपट फ्लॉप झाला, असे लोक म्हणाले.'
Photo Credit; instagram
Arrow
'मला आठवते की सलमान सर माझ्यासोबत बसले होते, त्यांनी मला विचारले, तुला का त्रास होत आहे?'
Photo Credit; instagram
Arrow
'मी म्हणाले, मी काय चूक केली? मी चित्रपटाचा फक्त एक भाग होते. मी अनेक प्रकारचे ट्रोल पाहिले.'
Photo Credit; instagram
Arrow
'लोकांनी ट्रोलिंगच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. मला म्हणाले तू का मरत नाहीस? आता यापेक्षा मोठे काय असू शकते?'
Photo Credit; instagram
Arrow
जय हो नंतर, डेझी शाह हेट स्टोरी 3, रेस या हिंदी चित्रपटांमध्ये देखील दिसली, परंतु तिचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही.
Photo Credit; instagram
Arrow
डेझी नुकतीच स्टंट बेस्ट रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीमध्येही दिसली होती.
Flower drinks: ट्राय करा 'या' सात फ्लोरल ड्रिंक्स, लगेच बसेल 'किक'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?
Youtube वर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे 8 फोटो, पाहूनच समजेल विषय एवढा का हार्ड!