Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज
Photo Credit INSTAGRAM
Arrow
टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर जबरदस्त चर्चेत आली.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
आता लग्नानंतर दलजीत एनआरआय पती निखिल पटेलसोबत केनियाला गेली आहे.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
दलजीतचा मुलगा जेडेन यालाही केनियाच्या शाळेत प्रवेश मिळाला आहे.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
सोशल मीडियावर दलजीत पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याचे अपडेट्स देत असते.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
दलजीतने पतीसोबतचे पोस्ट मॅरेज फोटोशूटचे फोटो नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
यामध्ये ती ब्लॅक स्ट्रॅपी, थाई हाय स्लिट गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत आहे.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
पती निखिल पटेल या फोटोत काळ्या रंगाचा सूट घालून बसला आहे.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
दलजीतने तिचा पाय निखिलच्या मांडीवर ठेऊन सिझलिंग पोज दिली आहे.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
मोकळे कुरळे केस, लाइट मेकअप आणि साइड पिनसह दलजीतने तिचा लूक पूर्ण केला.
Photo Credit INSTAGRAM
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी