Darshana Pawar: डोळ्यात पाणी आणणारा दर्शनाचा 'तो' शेवटचा Video
Photo Credit; instagram
MPSC परीक्षा पास होऊन महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या दर्शना पवारचा मृतदेह पुण्यात राजगडाच्या पायथ्याशी सापडला.
Photo Credit; instagram
यानंतर माहितीतून दर्शनाचा खून झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
Photo Credit; instagram
आता सध्या दर्शना पवारचा एक शेवटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावेळी तिने उत्तीर्ण झाल्यानंतर भाषण केले होते.
Photo Credit; instagram
भाषणात दर्शना म्हणाली, 'प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते. ती स्टोरी ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात.जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे सक्सेस स्टोरी बनून येते.'
Photo Credit; instagram
'आपण स्कूल आणि कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. पण आज असं झालं की आपले सत्कार होतात, इतके लोक आपल्याशी बोलायला येतात.'
Photo Credit; instagram
'हे जे मी साध्य केलं आहे त्यामागे खूप लोकांचा हात आहे. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना तेव्हा त्यात आपलेच काही दोष असतात. जसं की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल.'
Photo Credit; instagram
'पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत.'
Photo Credit; instagram
'आई-वडिलांचा खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे.' असे म्हणत दर्शनाने तिची सक्सेस स्टोरी सांगितली.
घराघरात इंटरनेट! Elon Musk यांचा भारतासाठी 'मेगा प्लान'