Photo Credit; instagram

Arrow

David Warner ने रचला इतिहास! सचिनचाही मोडला 'तो' रेकॉर्ड

Photo Credit; instagram

Arrow

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ब्लूमफॉन्टेन येथे खेळला गेला.

Photo Credit; instagram

Arrow

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 93 चेंडूत 106 धावांची खेळी केली.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान वॉर्नरने 12 चौकार आणि तीन षटकार मारले.

Photo Credit; instagram

Arrow

यासह वॉर्नरने मोठा विश्वविक्रम केला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

सलामीवीर म्हणून वॉर्नरचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे ४६ वे शतक होते. तर भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकरने सलामीवीर म्हणून ४५ शतके झळकावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

वॉर्नरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 20 वे शतक होते. वनडेमध्ये 20 शतके झळकावणारा वॉर्नर पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

या शानदार खेळीत 36 वर्षीय वॉर्नरने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 6 हजार धावाही पूर्ण केल्या.

Photo Credit; instagram

Arrow

वॉर्नरच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकांत आठ गडी राखून 392 धावा केल्या.

'Jawan' फेम अभिनेत्रीने ऑनस्क्रीन किसिंग नाकारली, कारण..

पुढील वेब स्टोरी