Photo Credit; instagram
Arrow
Deepika-Ranveer चे ड्रीम हाऊस लवकरच होणार पूर्ण! शेजारी राहतो खास व्यक्ती..
Photo Credit; instagram
Arrow
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने मुंबईच्या पॉश भागात 119 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांनी ही प्रॉपर्टी शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या शेजारीच लागून घेतलेली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
दीपिका आणि शाहरुख कान आता शेजारी असतील, यामुळे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
जेव्हा प्रॉपर्टी खरेदी केली गेली होती त्यावेळी त्याचे कामही लगेचच सुरू झाले.
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणवीर-दीपिकाचे घर जवळपास तयार झाल्याचे दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच शाहरुखचा मन्नत बंगलाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. लवकरच दोघेही त्यांच्या घराचे उद्घाटन करणार आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
रणवीर-दीपिकाचे हे ड्रीम हाऊस भव्य आणि आलिशान घर असणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडचे हे हटके कपल यावर्षीच या घरात शिफ्ट होऊ शकतात, त्यामुळे काम वेगाने सुरू असल्याचेही बोलले जात आहे.
WTC विजेत्या ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, टीम इंडियाला किती मिळाले?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आता कर्नल सोफियाची बहीण आली चर्चेत; बघून व्हाल थक्क
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?