Photo Credit; instagram
Arrow
Dhananjay Munde-Pankaja Munde : पवारांच्या बंडामुळे मुंडे कुटुंबातील वाद मिटला!
Photo Credit; instagram
Arrow
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Photo Credit; instagram
Arrow
त्यांच्यासह आणखी ८ आमदारांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी आमजार धनंजय मुंडेही होते.
Photo Credit; instagram
Arrow
आता या सर्वात मुंडे बंधू-भगिनी एकत्र दिसत आहेत. धनंजय मुंडेंनी याचे ट्वीट शेअर केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ट्वीटमध्ये राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडे बंधू धनंजय मुंडेंचं औक्षण करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
दोघांमधील दुरावाही कमी होताना दिसत आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजांनी पुष्पगुच्छ देऊन धनंजय मुंडेंचं स्वागत केलं.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत राज्यात नवं समीकरण दिसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Alcohol : तुम्हीही रोज दारू पिता का? ते चांगलं आहे की धोकादायक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
राज ठाकरेंचं 'हे' राजकारण मनसैनिकांना आवडेल का?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!
सार्वजनिक ठिकाणी Kiss करणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?