Photo Credit; instagram
Arrow
धर्मेंद्रचा नातवाच्या वरातीत भन्नाट डान्स, Video पाहिलात का?
Photo Credit; instagram
Arrow
दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लग्नबंधनात अडकला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
करण देओल आणि द्रिशा आचार्यच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांची वरातही पाहण्यासारखी होती.
Photo Credit; instagram
Arrow
संपूर्ण देओल कुटुंब करणच्या लग्नाच्या वरातीत सहभागी झाले होते. यावेळी आजोबांनीही नादच केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
धर्मेंद्र यावेळी खूप आनंदी होते. एवढंच नाही तर त्यांनी वरातीत जबरदस्त डान्सही केला.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओमध्ये धर्मेंद्र सूटा-बुटात लाल फेटा बांधलेले दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आता करण देओल आणि द्रिशा आचार्य यांचे लग्न पार पडले आहे. याचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, मनिषा कायंदेंचा राजकीय इतिहास काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
मौनी रॉयच्या हॉट फोटोंवर चाहते घायाळ! पिंक गाउनमध्ये ग्लॅमरस लूक...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
नॅशनल क्रश गिरीजा ओकच्या हॉट अदा... समुद्रकिनाऱ्यावर वाळूत झोपून दिल्या पोझ!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...