Photo Credit; instagram

Arrow

Ridhima Pathak : लुक्स आणि अँकरिंगने IPL गाजवली, धोनीच्या शहरातील ही ग्लॅमरस गर्ल कोण?

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 हा हंगाम आपल्या अँकरिंग आणि ग्लॅमरस लुकने गाजवणारी रिद्धिमा पाठक खूपच ग्लॅमरस दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

रिद्धिमा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

रिद्धिमा एक अँकर, मॉडेल, व्हॉइस आर्टिस्ट आणि टीव्ही प्रेझेंटर आहे. तिने 'रेडिओ मिर्ची पुणे' मध्ये इंटर्नशिप केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

33 वर्षांच्या रिद्धिमाचा जन्म 17 फेब्रुवारी 1990 रोजी झारखंडची राजधानी रांची येथे झाला.

Photo Credit; instagram

Arrow

रिद्धिमा आणि महेंद्रसिंग धोनी हे एकाच शहरातील आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रिद्धिमाने 'पुणे टीसी' या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक मोठ्या ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग केली आहे

Photo Credit; instagram

Arrow

रिद्धिमाने तिच्या संघर्षाच्या दिवसांत पुण्यातील एका कंपनीत मार्केटिंग एनालिस्ट म्हणूनही काम केले.

Photo Credit; instagram

Arrow

तिने 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर एमसी मेरी कोमसोबतचाही एक फोटो शेअर केला आहे.

Weight Loss tips : 'या' 10 गोष्टी खात असाल, तर वजन कधीच होणार नाही कमी

पुढील वेब स्टोरी