Photo Credit; instagram

Arrow

Diabetees : आजच 'या' सवयी बदला अन्, मधुमेहापासून रहा टेंशन फ्री!

Photo Credit; instagram

Arrow

भारतात कोट्यवधी लोक मधुमेहाला बळी पडतात.

Photo Credit; instagram

Arrow

मधुमेह टाळायचा असेल तर, रोज व्यायामाची सवय लावा.

Photo Credit; instagram

Arrow

व्यायामामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्हाला मधुमेह टाळायचा असेल तर नेहमी संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये फळांचा समावेश करा.

Photo Credit; instagram

Arrow

साखरेचे सेवन करण्यापेक्षा प्रतिबंध करणे चांगले. तसेच साखरयुक्त पेयांपासून दूर राहा.

Photo Credit; instagram

Arrow

शरीरावर लठ्ठपणा वाढू देऊ नका, अन्यथा तुम्ही मधुमेहाला बळी पडू शकता.

Photo Credit; instagram

Arrow

मधुमेह टाळायचा असेल तर भरपूर पाणी प्या, फायदा होईल.

Photo Credit; instagram

Arrow

शरीरात वाढणारी साखर कमी करायची असेल तर सिगारेट किंवा दारूची सवय असेल तर ती सोडा.

Photo Credit; instagram

Arrow

मेडिटेशन किंवा योगासने केल्यावरही असे आजारांना आपल्यापासून दूर राहातात.

WTC 2023 : अनुष्का-रितीकाचा जलवा, कोहली-रोहित दिसले निराश!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा