Arrow
ब्लूबेरी हे आंबट-गोड आणि रसाळ फळ आहे.
Arrow
ब्लूबेरीला भारतात अनेक ठिकाणी नीलबदारी म्हणूनही ओळखले जाते.
Arrow
ब्लूबेरी मुख्यतः आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत आढळते.
Arrow
बर्याच स्वादिष्ट पदार्थांमध्ये ब्लूबेरीचा वापर गार्निशिंगसाठी होताना तुम्ही पाहिला असेल.
Arrow
पण ब्लूबेरी केवळ गार्निशिंगसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते.
Arrow
ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आणि फ्लेव्होनॉइड्स असतात, जे रक्त शुद्ध करतात.
Arrow
ब्लूबेरीचा आहारात समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
Arrow
याशिवाययामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात.
Arrow
ब्लूबेरीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनसंस्थेला फायदा होतो.
Arrow
ब्लूबेरी रोज खाल्यास स्मरणशक्ती, एकाग्रता, आणि एकूणच संज्ञात्मक कार्य सुधारते.
‘तू तर आगच लावलीस…’, बिकिनीमध्ये पूनम पांडे, चाहते घायाळ
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सतत बूट घातल्याने होईल मोठं नुकसान! डॉक्टरांनी काय सांगितलंय?
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे