Photo Credit; instagram
Arrow
Mrunal Thakur बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?
Photo Credit; instagram
Arrow
मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत मोठं नाव मिळवलं.
Photo Credit; instagram
Arrow
सेलिब्रिटींबद्दल आपल्याला अनेक गोष्टी माहिती असतात पण सर्वच नाही. मृणालबद्दलच्या काही माहित नसलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
Arrow
मृणाल ठाकूरचं टोपननाव गोली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मृणालने सुपर-३- चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केलं.
Photo Credit; instagram
Arrow
मृणाल ठाकूर खूप हुशार आहे. तिने महाराष्ट्रातील विद्यापीठातून मास मीडिया क्षेत्रात बॅचलरची पदवी घेतली.
Photo Credit; instagram
Arrow
नृत्य करणं, चित्रपट पाहणं, प्रवास आणि खरेदी करणं या सर्व गोष्टी मोकळ्या वेळेत करायला तिला फार आवडतं.
Photo Credit; instagram
Arrow
मृणालला वाचनाची आवड आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मृणाल ठाकूर बॉलिवूडचा सुपस्टार सलमान खानची खूप मोठी फॅन आहे.
Photo Credit; instagram
Arrow
मृणालला सीफूड खायला फार आवडतं.
तुम्ही उभं राहून पाणी पिता? आता मोडा सवय, कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा