Photo Credit; instagram

Arrow

'आईच्याही पुढे निघाली लेक!' Raveena Tandon म्हणाली, तिच्यासारखं कोणी नाही..

Photo Credit; instagram

Arrow

आत्तापर्यंत तुम्ही रवीना टंडनच्या लेकीचे फोटो पाहिले असतील. पण ती जितकी सुंदर आहे तितकीच टॅलेंटेडही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रवीनाने तिची मुलगी राशाच्या या टॅलेंटचा सोशल मीडियावर खुलासा केला आहे. तिने तिचा गातानाचा एक व्हिडीओ शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

रवीनाचं लेकीविषयी असं म्हणणं आहे की, तिच्या मुलीवर गायन कलेचे आशीर्वाद आहेत. तिला राशाचा अभिमान आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडिओमध्ये राशा एका पार्टीत गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनीही तिचं कौतुक केलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रवीनाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'माँ सरस्वतीच्या कृपेने राशाकडे असे टॅलेंट आहे जे तिच्याकडे नाही. कुटुंबात तिच्यासारखं कुणी नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

राशा 6 वर्षांपासून संगीत शिकत आहे. तिने शंकर महादेवन अकॅडमीमधून इंडियन क्लासिकल आणि जॅझचा कोर्स केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राशाचा आणखी एक गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये राशा स्टेजवर गातेय.

Photo Credit; instagram

Arrow

राशाचे गाण्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, 'तुझा आवाज खूप गोड आहे, तू सुंदरही दिसतेस बॉलिवूडमध्ये कधी येत आहेस?'

MS Dhoni च्या सासूबाईंना ओळखता का?

पुढील वेब स्टोरी