Photo Credit; instagram

Arrow

Adipurush च्या डायरेक्टरने क्रितीला Kiss करताच झाला गोंधळ, BJP नेत्याचा आक्षेप!

Photo Credit; instagram

Arrow

आदिपुरुष या चित्रपटाने पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. याचे कारण, चित्रपटातील सीन, लुक किंवा VFX नाही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रभासचा हा चित्रपट दिग्दर्शक ओम राऊतमुळे वादात सापडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दिग्दर्शकाने तिरुमला मंदिराच्या आवारात अभिनेत्री क्रिती सेनॉनला Kiss केल्याने हा गोंधळ झाला.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे ज्यामध्ये संपूर्ण टीम मंदिराच्या आवारात आहे. क्रिती सर्वांना मिठी मारून बाय करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर ओम राऊतने क्रितीला मिठी मारली आणि तिच्या गालावर Kiss केले.

Photo Credit; instagram

Arrow

यावर भाजपचे आंध्र प्रदेशचे प्रदेश सचिव रमेश नायडू यांनी ट्वीट करत आक्षेप घेतला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यात त्यांनी लिहिले होते, 'पवित्र ठिकाणी अशी कृत्ये करणे आवश्यक आहे का?'

Photo Credit; instagram

Arrow

"तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर Kiss करणं, मिठी मारणं अशा गोष्टी अनादरकारक आहेत. हे सहन केले जाणार नाही."

Photo Credit; instagram

Arrow

पण, आता मात्र हे ट्विट डिलीट करण्यात आले आहे.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा