Arrow

उधार, कर्ज, उसने म्हणून दिलेले पैसे परत न मिळाल्याबाबत लोक सातत्याने तक्रार करत असतात. त्यामुळे परत कोणालाही मदत न करण्याची इच्छा होत नाही.

Arrow

पण उधार दिलेले पैसे परत न मिळण्याचं मुख्य कारण काय आहे? ज्योतिषाचार्य शैलेंद्र पांडेय यांनी या समस्येचं कारण आणि उपाय या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत.

Arrow

ज्योतिषविद्येच्या मते, जेव्हाही कोणी दक्षिण दिशेने चेहरा करुन पैसे उधार देतात, ते पैसे मिळण्याची शक्यता खूपच कमी असते.

Arrow

त्यामुळेच या दोन्ही दिशेकडे पाहून पैशांचे व्यवहार कधीच करु नये, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात.

Arrow

योग्य पद्धत कोणती? जर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पैसे बुडू द्यायचे नसतील, तर पुढच्यावेळी पासून पूर्व किंवा उत्तर दिशेला उभे राहुनच पैशांचे व्यवहार करा. 

Arrow

पैशांचे व्यवहार करताना कायम उजव्या हाताचा वापर करा. डाव्याचा हाताचा वापर करुन कधीही पैशांचे व्यवहार करु नका.

Arrow

पैसे मोजताना अनेक जण थुंकीचा वापर करतात, पण ही वाईट सवय असल्याचं पांडेय सांगतात. 

गार्ड मोबाईलवर लुडो खेळत बसला; तिकडे मारुतीच्या शोरुममध्ये चोरट्यांनी केला हात साफ

पुढील वेब स्टोरी