तुम्हीही दररोज नारळ पाणी पिता? मग जाणून घ्या फायदे की तोटे
Photo Credit; instagram
पौष्टिकतेने समृद्ध नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामुळे अनेक आवश्यक पोषक तत्व मिळतात.
Photo Credit; instagram
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीरात हायड्रेशन ठेवतात, हृदयाचे आरोग्य सुधारतात.
Photo Credit; instagram
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, नारळाच्या पाण्यात 94% पाणी आणि चरबीचे प्रमाण फारच कमी असते. एका नारळाच्या पाण्यात किमान 240 मिली पाणी असते आणि त्यात 60 कॅलरीज असतात.
Photo Credit; instagram
मॅग्नेशियम आणि पोटॅशियम व्यतिरिक्त, त्यात सोडियम देखील आहे. यामुळे इंसुलिनची संवेदनशीलता वाढवते.
Photo Credit; instagram
नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम देखील आपला रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात जे आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थांचा प्रभाव कमी करतात.
Photo Credit; instagram
रोज नारळ पाणी पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Photo Credit; instagram
नारळपाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते कारण यामुळे किडनी व्यवस्थित काम करते.
Photo Credit; instagram
नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा तजेलदार राहते आणि तुम्ही तरूण दिसता.
भारतातील सर्वात सुंदर, विलक्षणीय Honeymoon डेस्टिनेशन्स!