Photo Credit; instagram
Arrow
ग्रीन कॉफी प्यायल्याने खरंच Weight Loss होतो का?
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या काही वर्षांत लोकांमध्ये ग्रीन कॉफी पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. वजन कमी करण्याचा विचार करणार्यांसाठी तो बेस्ट ठरतोय.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रीन कॉफी कच्च्या कॉफी बीन्सपासून बनवली जाते. असे म्हटले जाते की यामध्ये क्लोरोजेनिक अॅसिड आढळते.
Photo Credit; instagram
Arrow
आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ग्रीन कॉफी बीन्समध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे पोषक आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर मानले जातात.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय ग्रीन कॉफी क्लोरोजेनिक अॅसिड शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
Arrow
वाढत्या वजनाला ब्रेक लावण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय तुम्ही दुपारच्या जेवणात आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससोबत ग्रीन कॉफीचे सेवन करू शकता.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रीन कॉफी घेताना लक्षात ठेवा की ती प्यायल्यानंतर १ तास काहीही खाण्याची गरज नाही.
Photo Credit; instagram
Arrow
ग्रीन कॉफी प्यायल्यानंतर लगेच काही खाल्ले तर त्याचा परिणाम अजिबात दिसणार नाही.
अंबानीच्या सूनांची पार्टीत जादू... दीपिका-करीनाचे पाहिलेत का खास लुक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर