Photo Credit; instagram

Arrow

Manoj Bajpayee 170 कोटींचा मालक? नेटवर्थवर म्हणाला, 'इतके चित्रपट करून...'

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता मनोज बाजपेयी सध्या बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा अभिनय चाहत्यांना फार आवडतो.

Photo Credit; instagram

Arrow

मनोज बाजपेयीची एकूण संपत्ती 170 कोटी रुपये आहे. असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. जे त्याने चुकीचं म्हटलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका मुलाखतीत मनोजने सांगितले, 'जेव्हा मी ऐकले की माझी नेटवर्थ 170 कोटी रुपये आहे, तेव्हा मी हसलो. मी ज्या प्रकारची कामे करतो त्यात एवढे पैसे मिळणे शक्य नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

मनोज म्हणतो, 'मी अलीगढ आणि भोंसले सारखे चित्रपट केले आहेत, ज्यात मला जास्त पैसे मिळाले नाहीत. मी अजूनही पैसे मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'अशा बातम्या वाचल्यानंतर मला आशा आहे की निर्माते माझा पगार वाढवतील.'

Photo Credit; instagram

Arrow

मनोज पुढे म्हणाला, 'मी बातम्या वाचून हसायला लागलो आणि विचार करू लागलो की जर हे घडले असते तर मी दूर कुठेतरी गेलो असतो आणि आयुष्याचा आनंद लुटला असता.'

Photo Credit; instagram

Arrow

मनोजला जेव्हा विचारण्यात आलं, कोणत्याही प्रोजेक्टवर सही करताना पैशाला प्राधान्य देता का? त्यावर तो म्हणाला, 'असे विचार माझ्या मनात येत नाहीत.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझा स्वभाव तसा नाही. मी फक्त पैशासाठी काम करू शकत नाही. माझ्यासाठी पैशापेक्षा माझे काम महत्त्वाचे आहे. माझ्या दर्शकांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहावे अशी माझी इच्छा आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'आता मला यश, अपयश आणि नकाराची भीती वाटत नाही. माझ्या टीमला पाहून मला आनंद होतो आणि मी त्यांच्यासोबत माझे प्रत्येक यश साजरे करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मनोज अलीकडेच 'एक बंदा काफी है' या वेब सीरिजमध्ये दिसला. जी खूप यशस्वी झाली. याशिवाय तो लवकरच 'द फॅमिली मॅन' या प्रसिद्ध सिरीजया तिसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे.

Bhagyashree Mote : उफ्फ तेरी अदा! भाग्यश्री तू तर कहरच केलास गं.. तुम्हीही व्हाल फिदा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा