Arrow

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक होणार? पॉर्न स्टार प्रकरण काय?

Arrow

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात येणार आहे. 

Arrow

ट्रम्प यांना ना जेलमध्ये टाकण्यात येणार आहे, ना हातकडी घालण्यात येणार आहे. 

Arrow

पॉर्न स्टार डेनियल स्टॉर्मी प्रकरणाने त्यांची डोकेदुखी वाढवलीय. 

Arrow

पॉर्न स्टार प्रकरणात अटकेत येणारे ट्रम्प हे पहिले राष्ट्रपती असणार आहेत. 

Arrow

2006 साली ट्रम्प यांच्याशी भेट झाली होती, तेव्हा ती 27 वर्षाची होती, असे डेनियल स्टॉर्मीने सांगितले. 

Arrow

ऑक्टोबर 2016 मध्ये डेनियलला एक लाख तीस हजार डॉलरची रक्कम दिली होती. 

Arrow

ट्रम्प सोबतच्या अफेयरची माहिती सार्वजनिक न करण्यासाठी डेनियलला ही रक्कम देण्यात आली होती.

मुंबईला पोहोचायच्या आधीच गेला जीव, काळाची झडप

पुढील वेब स्टोरी