Photo Credit; instagram
Arrow
लठ्ठपणा नकोय? मग जया किशोरींच्या 'या' डाएट टिप्स फॉलो करा!
Photo Credit; instagram
Arrow
बहुतेक लोक लठ्ठपणाने त्रस्त असतात. एक काळ असा होता की जया किशोरींचे वजन खूप वाढले होते, पण खास डाएट प्लॅनने 15 दिवसात त्या फिट झाल्या.
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरींनी त्यांच्या फिटनेससाठी फॉलो केलेल्या डाएट प्लॅनबद्दल सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जया किशोरी यांना फिटनेस राखण्याची गरज असल्याचे लक्षात येताच त्यांनी व्यायाम आणि योगासने सुरू केली. आहाराचीही विशेष काळजी घेतली.
Photo Credit; instagram
Arrow
जया त्यांच्या जेवणात चपातीचा समावेश करण्याऐवजी बाजरीची भाकरी खायच्या. जे वजन कमी करण्यात खूप उपयुक्त ठरले.
Photo Credit; instagram
Arrow
जया आहारात लोणी, गूळ आणि केशर यांचाही समावेश करत. त्यांच्या मते या तीन गोष्टींमध्ये आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात.
Photo Credit; instagram
Arrow
वजन कमी करण्यासाठी जया यांनी साखर आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ घेणे बंद केले. जंक फूडपासून दूर राहून त्या सात्विक अन्न खाऊ लागल्या.
Photo Credit; instagram
Arrow
स्ट्रिक्ट डाएट प्लॅन आणि नियमित व्यायाम, योगामुळे जया किशोरी १५ दिवसांतच फिट झाल्या.
Photo Credit; instagram
Arrow
तुम्हालाही लठ्ठपणापासून आराम मिळवायचा असेल तर रोज व्यायाम करा, मॉर्निंग वॉक करा, योगा करा आणि आहाराची काळजी घ्या.
Photo Credit; instagram
Arrow
तुमच्या आहारातील कॅलरीजचे प्रमाण कमी करा, जंक फूडपासून दूर राहा आणि प्रथिने, फायबर, ओमेगा-३ इत्यादी पोषक तत्व युक्त असलेले पदार्थाचे सेवन करा.
चहाच्या घोटाने दिवसाची सुरूवात करता? मग, फायदे-तोटे समजूनच घ्या...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर