Photo Credit; instagram
Arrow
फॉइल पेपरमध्ये चपाती पॅक करताना तुम्ही 'ही' चूक तर करत नाही ना?
Photo Credit; instagram
Arrow
चपाती, पराठा गरम ठेवण्यासाठी फॉइल पेपरचा वापर करतात. विशेषतः ते जेवणाच्या डब्यात त्याचा वापर होतो.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या काही वर्षांत फॉइल पेपरचा वापर खूप वाढला आहे. पण फॉइल पेपरमध्ये अन्न ठेवण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?
Photo Credit; instagram
Arrow
जर त्याची योग्य पद्धत माहिती नसेल तर हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
Photo Credit; instagram
Arrow
यामुळे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाचा धोकाही वाढतो. यासोबतच चांगल्या दर्जाचा फॉइल पेपर असणेही महत्त्वाचे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फॉइल पेपरमध्ये अॅसिडिक गोष्टी ठेवणे टाळा. यामुळे वस्तू लवकर खराब होऊ शकतात किंवा त्यांचे रासायनिक संतुलनही बिघडू शकते.
Photo Credit; instagram
Arrow
टोमॅटो किंवा लिंबू यांसारखे आम्लीय पदार्थ फॉइल पेपरमध्ये पॅक करू नयेत. असे केल्याने ते खराब होते आणि बॅक्टेरिया सहज पसरतात.
Photo Credit; instagram
Arrow
उरलेले किंवा शिळे अन्न कधीही फॉइलमध्ये गुंडाळून ठेवू नये.
Photo Credit; instagram
Arrow
फ्रीजमध्ये काहीही गुंडाळण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल पेपरचा वापर करू शकता.
Cannes 2023: उर्वशी रौतेलाने ऐश्वर्याची केली कॉपी? बोल्ड स्टाईल अन्...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक
पावसाळ्यात आरोग्याची चिंताच नाही... दररोज 'या' बिया खा
फक्त 30 दिवसांत चरबी विरघळेल; दालचिनीचा 'असा' करा वापर
इंटरमिटंट फास्टिंग करताय? पण आधी 'हे' 5 नुकसान पाहा...