दारूच्या सेवनाने 'ही' गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही...: रिसर्च 

Photo Credit Getty 

Arrow

अनेक क्रिएटिव्ह लोकांना असं वाटतं की, ड्रग्ज किंवा दारू सेवनाने त्यांची क्रिएटिव्हीटी वाढते.

Photo Credit Getty 

Arrow

पण ड्रग्ज आणि अल्कोहोल कोणालाही सर्जनशील बनवत नाही. असं एका रिसर्चमधून आता समोर आलं आहे.

Photo Credit Getty 

Arrow

शास्त्रज्ञांच्या मते; चालणे, ध्यान, व्यायाम, प्रशिक्षण गोष्टी क्रिएटिव्हीटीसाठी प्रभावी आहेत. 

Photo Credit Getty 

Arrow

एसेक्स विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक. पॉल हेनेल यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे.

Photo Credit Getty 

Arrow

अनेक वेळा यशस्वी लोक ड्रग्ज आणि अल्कोहोल हे त्यांच्या क्रिएटिव्हीटीचं कारण सांगतात. पण हे योग्य नाही.

Photo Credit Getty 

Arrow

प्रो. हेनल आणि त्यांच्या टीमने क्रिएटिव्हीटीबाबत एक रिसर्च केला आहे.

Photo Credit Getty 

Arrow

'जेव्हा एखादी कल्पना निर्माण होते तेव्हा त्यामागे एक विचार, गोष्ट, घटना किंवा दृश्य असते. ड्रग्ज किंवा अल्कोहोल नाही.'

Photo Credit Getty 

Arrow

ड्रग्ज आणि अल्कोहोल वापरणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.  यामुळे तुमच्या मेंदूचे नुकसान होते.

Photo Credit Getty 

Arrow

कोणत्याही नशेचा आपल्या मेंदूवर चुकीचा परिणाम होतो.

Photo Credit Getty 

Arrow

काहीवेळा हे एखाद्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेवर आणि निरीक्षणावर अवलंबून असते की तो किती सर्जनशील असू शकतो. 

Photo Credit Getty 

Arrow

अमली पदार्थ आणि दारू हे केवळ शारीरिक आणि मानसिकरित्या तुमचे नुकसान करते.

Photo Credit Getty 

Arrow

गांजा आणि भांग घेणारे लोकही ते घेतल्यानंतर ते सर्जनशील बनतात असा दावा करतात. पण ते भ्रमात असतात.

Photo Credit Getty 

Arrow

https://www.mumbaitak.in/web-stories/

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी