Photo Credit; instagram

Arrow

पावसाने वाट लावली... रेल्वे ठप्प, नद्यांना पूर; पाहा हे Video

Photo Credit; instagram

Arrow

मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगरात कहर केला आहे, हे चित्र मुंबईला लागून असलेल्या कल्याणमधील आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कल्याणमधील मुख्य बाजारपेठ आणि रस्त्यांवर पाणी साचले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुडघाभर पाणी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुसळधार पावसामुळे डोंबिवली स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचले. अनेक दुकाने भरली, लोक गुडघाभर पाण्यातून जाताना दिसत होते.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान कल्याण नगर महामार्गांवरील रायते पुलावर नदीचे पाणी येण्यास सुरुवात झाली. यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कल्याण-डोंबिवलीतील चाळींमध्येही पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अंबरनाथ बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावर पाणी असल्याने पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसला.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी