Photo Credit; instagram

Arrow

महिनाभर ड्रायफ्रूट्स खा... नक्कीच मिळतील 'हे' खास फायदे!

Photo Credit; instagram

Arrow

जीवनसत्त्व, खनिज आणि फायबरने समृद्ध असलेले ड्राय फ्रूट्स आरोग्य सुधारण्यासाठी एक सोपा आणि उत्तम पर्याय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हे शरीराला ताकद देतात, पचनास मदत करतात आणि निरोगी स्नॅकिंगचा पर्याय देतात.

Photo Credit; instagram

Arrow

ड्रायफ्रूट्सबाबत मनात अनेक प्रश्न येतात की, ते रोज खावेत का? आणि ते रोज खाल्ल्याने शरीराला काय फायदे मिळतात.

Photo Credit; instagram

Arrow

रोजच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा समावेश करणं खूप फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जीवनसत्त्व, खनिज आणि फायबर असल्याने ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवतात.

Photo Credit; instagram

Arrow

ड्रायफ्रूट्स हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यांचे अगणित लाभ आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मनुका, जर्दाळू आणि इतर ड्रायफ्रूट्समध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात जे रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदय निरोगी ठेवतात. 

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही योग्य प्रमाणात ड्रायफ्रूट्स खाल्ले तर तुमचे वजनही कमी होते. हे मेटाबॉलिझम वाढवते आणि तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी पोट भरल्यासारखेही वाटते.

Photo Credit; instagram

Arrow

ड्रायफ्रूट्समध्ये लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असल्याने ते मेंदू तीक्ष्ण करतात आणि ऊर्जा देतात.

Photo Credit; instagram

Arrow

ड्रायफ्रूट्समध्ये कॅलरीज जास्त असल्याने वय, वजन आणि आरोग्यानुसार ते खाल्ले पाहिजेत. 

शहीद वडिलांना 6 वर्षाच्या लेकाने सैन्याच्या गणवेशात दिली अखेरची सलामी!

पुढील वेब स्टोरी