Photo Credit; instagram

Arrow

कच्च पीठ खाते, भूतांशी बोलते.. अभिनेत्रीच्या सवयी जाणून रोहित शेट्टीही हैराण!

Photo Credit; instagram

Arrow

नायरा बॅनर्जी सध्या रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' स्टंटबाजी करताना दिसते. होस्ट रोहित शेट्टीसोबतची तिची गंमतीदार केमिस्ट्री खूप पसंत केली जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नायरा शोमध्ये अनेकदा स्वतःबद्दल नवनवीन गोष्टी सांगत असते. 

Photo Credit; instagram

Arrow

पिशाचनी या मालिकेत तिला भूमिका कशी मिळाली हे नायराने सांगितले. ती म्हणाली, 'मला भूत आणि आत्म्याशी बोलणे आवडते. मला आत्मे दिसतात आणि मी त्यांच्याशी स्पष्टपणे बोलू शकते.' 

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली, 'जेव्हा माझी अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत असते, तेव्हा मी मृत व्यक्तींचे आत्मे पाहू शकते आणि ते माझ्याशी बोलू शकतात.'

Photo Credit; instagram

Arrow

नायरा म्हणाली, 'ती भूतांशी बोलू शकते, त्यामुळेच तिला 'पिशाचिनी'ची भूमिका मिळाली. फक्त भूतच तिला समजून घेतात.'

Photo Credit; instagram

Arrow

यासोबत नायराने तिची आवडती डिशही सांगितली. ती म्हणाली, 'मला बटरसोबत कच्च पीठ खायला सर्वात जास्त आवडतं.' हे ऐकून रोहित शेट्टी हैराण होतो.

Photo Credit; instagram

Arrow

नायराचं खरं नाव मधुरिमा बॅनर्जी आहे. तमिळ, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही तिने काम केलं आहे.

मोत्यांच्या लागवडीतून, शेतकरी कसे बनतायेत श्रीमंत?

पुढील वेब स्टोरी