पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! 'या' गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, 'बाप रे'

Photo Credit facebook

Arrow

सध्या पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका उडाला असून, नागरिकांचे हाल सुरू आहेत.

Photo Credit facebook

Arrow

आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या पाकिस्तानची परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे.

Photo Credit facebook

Arrow

महागाई वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडल्याने सर्व गोष्टी लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहे.

Photo Credit facebook

Arrow

22 मार्च 2013 रोजी, पाकिस्तानमधील चलनवाढ 47 टक्क्यांवर पोहोचली आहे.

Photo Credit facebook

Arrow

पीठ, कांदा यांच्या वाढलेल्या दराने जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

Photo Credit facebook

Arrow

पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीत नमूद केलेल्या आठ वस्तूंच्या किंमती धक्कादायक आहेत.

Photo Credit facebook

Arrow

कांद्याचे भाव 228 टक्के, गॅस 108 टक्के, पीठ 120 टक्के, डिझेल 103 टक्के आणि पेट्रोलची किंमत 81 टक्क्यांनी वाढली आहे.

Photo Credit facebook

Arrow

कांदा 131 रुपये किलो, पिठाची पिशवी 2,586 रूपये, तांदूळ 188 रूपये किलो, मूग डाळ २८१ रूपये किलो दराने उपलब्ध आहे.

Photo Credit facebook

Arrow

बटाटे 58 रुपये किलो, डिझेल 294 रुपये प्रति लिटर आणि पेट्रोलचे दर 273 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत.

Photo Credit facebook

Arrow

या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी, पाकिस्तान IMF ला 1.1 अब्ज डॉलरचे बेस आउट पॅकेज जारी करण्याची विनंती करत आहे.

Photo Credit facebook

Arrow

Fill in some text

17 मार्च रोजी, देशाचा परकीय चलन साठा $4.598 अब्ज इतका नोंदवला गेला, जो केवळ काही महिन्यांसाठी पुरेसा आहे.

Photo Credit facebook

Arrow

पाकिस्तानवर असलेल्या या कर्जापैकी सुमारे 35 टक्के कर्ज हे एकट्या चीनचे आहे, जे सुमारे 30 अब्ज डॉलर आहे.

Photo Credit facebook

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी