Photo Credit; instagram
Arrow
Tina Ambani यांची ED चौकशी, नेमकं प्रकरण काय? समजून घ्या...
Photo Credit; instagram
Arrow
परकीय चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी यांना ईडीसमोर हजर रहावं लागलं.
Photo Credit; instagram
Arrow
टीना अंबानी ईडीसमोर हजर राहिल्या आणि परकीय चलन कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.
Photo Credit; instagram
Arrow
यासंदर्भात ईडीने सोमवारी (3 जुलै) अनिल अंबानी यांचीही चौकशी केली.
Photo Credit; instagram
Arrow
वेगवेगळ्या कलमांखाली अनिल अंबानी यांनी फेमा प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवले.
Photo Credit; instagram
Arrow
आयकर विभागाने 814 कोटी रुपयांहून अधिक अघोषित संपत्तीवर 420 कोटी रुपयांच्या कथित कर चोरीप्रकरणी नोटीस जारी केली होती.
Photo Credit; instagram
Arrow
अनिल अंबानींची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली, मात्र याविरोधात अनिल अंबानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
Photo Credit; instagram
Arrow
अंबानी समूहाच्या नऊ कंपन्यांनी येस बँकेकडून सुमारे 12,800 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे सांगितले जात आहे.
'ज्यांनी द्रोह केला...', शरद पवारांचा अजितदादांसह बंडखोरांना इशारा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
3 महिने रिचार्ज करुच नका, Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?
राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!