Photo Credit; instagram

Arrow

घराघरात इंटरनेट! Elon Musk यांचा भारतासाठी 'मेगा प्लान'

Photo Credit; instagram

Arrow

Tesla, SpaceX, Twitter चे प्रमुख Elon Musk स्टारलिंक हे इंटरनेट तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी एलॉन मस्क यांनी मोदींची भेट घेतली. यानंतर मस्क यांनी आपण मोदींचे चाहते असल्याचे सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

बैठकीनंतर मस्क म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात येण्यास सांगितले आहे आणि मस्क पुढील वर्षी भारतात येत आहेत. यावेळी ते भारतातील स्टारलिंक आणि टेस्लाबद्दल बोलतील.

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत मस्क म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागात उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.

Photo Credit; instagram

Arrow

स्टारलिंक ही एक सॅटलाइट इंटरनेट सेवा आहे, जी थेट सॅटलाइटवारे लोकांना इंटरनेट पुरवते. स्पेसएक्स नावाच्या कंपनीने हे लॉन्च केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या काळातही एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटलाइटद्वारे युक्रेनला इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कंपनीने गेल्या वर्षी देखील स्टारलिंक सेवांसाठी परवान्यासाठी अर्ज केला आहे. एकदा कंपनीने सेवेसाठी नोंदणी घेणे सुरू केले. मात्र, नंतर कंपनीने त्याचे प्रीबुकिंग बंद केले.

Photo Credit; instagram

Arrow

दूरसंचार विभागाने ग्राहकांना स्टारलिंकसाठी नोंदणी न करण्याचा सल्ला दिला होता. कंपनी परवाना नसलेल्या लोकांना नोंदणीची ऑफर देत होती. यानंतर कंपनीने वेबसाइट अपडेट केली.

Photo Credit; instagram

Arrow

स्टारलिंकच्या आगमनाचा भारताला फायदा होईल की नाही, हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. कारण, रिलायन्स जियो आणि एअरटेलचा भारतात मोठा यूजरबेस आहे. 

भाजी-चपाती अन्... Adipurush फेम मराठमोळ्या अभिनेत्याच्या फिटनेसचं सीक्रेट

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा