Photo Credit instagram

Arrow

Emraan Hashmi : जेव्हा अभिनेत्याने इंटिमेट-Kissing सीन्स दिले तेव्हा संतापली पत्नी, अन्...

Arrow

सध्या इमरान हाश्मी सलमान खानच्या टायगर 3 चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याची यामध्ये एक वेगळी भूमिका असल्याच्या बातम्या येत आहेत.

Arrow

इमरान हाश्मी काही दिवसांपूर्वी सेल्फी या चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली.

Arrow

जर आपण इमरान हाश्मीच्या चित्रपटांचा क्रम पाहिला तर हे नक्कीच दिसेल की, तो गेल्या काही काळापासून वेगळ्या भूमिका साकारतोय.

Arrow

बोल्ड किसिंग आणि इंटिमेट सीन्ससाठी इमरान हाश्मीला ओळखले जाते.

Arrow

या गोष्टींमुळेच,त्याची पत्नी खूप चिडली होती. एकदा तिने थिएटरमध्येच त्याला जखमी केले होते.

Arrow

इमरान हाश्मीने एकदा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये कबूल केले होते. 

Arrow

जेव्हा त्याने त्याचा मर्डर हा चित्रपट त्याच्या पत्नीसोबत थिएटरमध्ये पाहिला तेव्हा तिला राग आला. तिने त्याच्या हातावर नखांनी ओरबडलं होतं.

Arrow

मर्डर चित्रपट पाहताना परवीन (पत्नी) म्हणाली, 'तू काय केलेस. तू मला याबद्दल आधी का सांगितले नाहीस.'

Arrow

त्याच्या हातावर जखमा झाल्या होत्या. इमरान म्हणाला, 'मी जखमी झालो होतो, माझ्या हातातून रक्तस्त्राव होत होता.'

Arrow

पण, आता दोघांमध्येही सर्व काही ठीक आहे.

Taj Mahal: कसा बनला होता ताजमहाल? AI ने रेखाटलेले फोटो पाहाच

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा