Arrow
Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने..., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
Arrow
ईशा गुप्ता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या बोल्ड लुक्ससाठी प्रसिद्ध आहे.
Arrow
ईशाने नुकताच तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे. यामध्ये निर्मात्याने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला .
Arrow
सिनेमा अर्धा पुर्ण झाल्यानंतर माझ्याकडे एक डिमांड करण्यात आली होती. पण मी त्यांना नकार दिला
Arrow
निर्मात्याने मेकर्सला सांगितले, मला सिनेमात हिला पाहायचं नाही. ती सेटवर काय करतेय?
Arrow
एकदा तर निर्मात्याने मला अडकवण्याचा पूर्ण कट रचला होता. पण मी यामधून बाहेर पडले.
Arrow
कास्टिंग काऊच रचणारी दोन लोक होती. हे मला समजले, पण तरीही मी चित्रपट केला होता.
Arrow
आऊटडोअर शूटच्यावेळी मी त्यांच्या प्लॅनमध्ये फसेन असे त्यांना वाटले होते. पण मी रूममध्ये एकटी झोपण्यास नकार दिला.
Arrow
मी इतकी घाबरली होती की त्या दिवशी मेकअप आर्टिस्टला खोलीत झोपायला बोलावले होते, असे ईशाने सांगितले.
Naveen Ul Haq : कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा