Photo Credit; instagram

Arrow

धर्मेंद्र-शबाना आझमींचा तो 'Liplock' सीन पाहून सारेच अवाक्! म्हणतात कसे..

Photo Credit; instagram

Arrow

आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर चित्रपट 'रॉकी और राणी की प्रेमकहानी'ला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट रिलीज झाल्यानंतर गुरुवारी (३ ऑगस्ट) मुंबईत एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ज्यामध्ये करण जोहर, आलिया, रणवीर आणि धर्मेंद्र यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी धर्मेंद्र यांनीही शबाना आझमीसोबतच्या लिपलॉकबाबत मौन सोडले. ते म्हणाले, 'हा माझ्या उजव्या हाताचा खेळ आहे. प्रेमाशिवाय काहीही होत नसतं.'

Photo Credit; instagram

Arrow

धर्मेंद्र हे ही म्हणाले की, 'कॅप्टन चांगला असेल तर संघ स्वतः खेळतो. जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ते षटकार मारतात.'

Photo Credit; instagram

Arrow

धर्मेंद्र यांचे उत्तर ऐकल्यानंतर शेजारी बसलेली आलिया जोरात हसायला लागते. तिला पाहून रणवीर आणि करणही हसू लागतात.

Photo Credit; instagram

Arrow

याआधी मुलाखतीत असंही सांगितलं होतं की, 'शबाना यांच्यासोबतचा लिपलॉक सीन जबरदस्तीने घेतला नव्हता, तर ती स्टोरीतील मागणी होती.'

Photo Credit; instagram

Arrow

आलिया-रणवीरचा 'रॉकी और राणी की प्रेमकहानी' चित्रपट २९ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटातील धर्मेंद्र-शबाना यांच्या किसिंग सीनमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. तर काहींनी याचे समर्थन केले. 

Alia Bhatt ने एकाच आठवड्यात केली होती 2 लग्न! आधी रणबीरसोबत नंतर...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा