Photo Credit; instagram

Arrow

इटलीतील रस्त्यांवर महिलेला 'या' अवतारात पाहून सारेच झाले हैराण! पाहा Video

Photo Credit; instagram

Arrow

पल्लवी राज नावाच्या डिजिटल कंटेंट क्रिएटरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये ती साडी नेसून रस्त्यावर चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ इटलीटी राजधानी रोमच्या रस्त्यांवर शूट करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

पल्लवीने तिच्या अॅनिव्हर्सरीनिमित्त साडी नेसली आणि या देसी लुकमध्ये रोमच्या रस्त्यांवर चालली.

Photo Credit; instagram

Arrow

तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहात आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पल्लवीने गुलाबी आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. हे पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक टाळ्या वाजवू लागतात कर काहीजण तिचे फोटो क्लिक करतात.

Photo Credit; instagram

Arrow

तिचा हा व्हिडीओ आतापर्यंत ५ लाख लोकांनी पाहिला आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'जेव्हा मी रोममध्ये साडी नेसली तेव्हा इटालियन लोकांची प्रतिक्रिया काय होती?'

Photo Credit; instagram

Arrow

पुढे लिहिलं होतं, 'मी माझ्या पहिल्या अॅनिव्हर्सरीनिमित्त तयार झालेय. त्यामुळे मी कॅमेऱ्यात इटलीच्या लोकांची प्रतिक्रिया रेकॉर्ड केली.'

Photo Credit; instagram

Arrow

नेटकरी पल्लवीचे खूप कौतुक करत आहेत. तिने परदेशात भारतीय कपडे परिधान केल्याने सर्वांना हे आवडलं.

बजरंगी भाईजानच्या मुन्नीची देसी स्टाइल, नेटकरी म्हणाले..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा