Photo Credit; instagram

Arrow

नवविवाहित वधूला गुटखा खाताना पाहून सर्वच झाले हैराण, Video व्हायरल

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानमधील बारनमध्ये 26 मे रोजी सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 2 हजार 222 जोडपे लग्नबंधनात अडकले.

Photo Credit; instagram

Arrow

या सामूहिक विवाह सोहळ्यात एक घटना घडली, ज्याने सर्वांनाच धक्का बसला.

Photo Credit; instagram

Arrow

या सामूहिक विवाह परिषदेत विवाहाचे विधी नियमानुसार पार पडले. ज्याचे साक्षीदार वधू-नवरदेवांचे नातेवाईक झाले.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान एक नवरी सासरी जाण्यापूर्वी असे काही करताना दिसली जे पाहून लोकांना हसू आवरलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

नववधूचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्न आटोपल्यानंतर सर्वजण घरी जाण्याच्या तयारीत दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एक नवरदेवही आपल्या नववधूला घेऊन घरी जाण्याच्या तयारीत होता.

Photo Credit; instagram

Arrow

नवरदेव फोनवर बोलत असतो तितक्यात नववधू हातात गुटखा घेते आणि त्याच्यासमोरच खाते.

Photo Credit; instagram

Arrow

जवळच कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ बनवला आहे जो प्रचंड व्हायरल झाला आहे.

लव्ह स्टोरी... दुसरं लग्न, आशिष विद्यार्थीने सांगितलं घटस्फोटानंतर आयुष्यात....

पुढील वेब स्टोरी