Photo Credit; instagram

Arrow

सुंदर ते कोकण! 'हे' 10  नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर

Photo Credit; instagram

Arrow

कोकणाला महाराष्ट्रातील स्वर्ग म्हणतात ते काही उगाच नाही. तुम्हीही या प्रसिद्ध किनारपट्टींचा कुटुंबासोबत आनंद घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

गणपतीपुळे हे ठिकाण धार्मिक असण्यासोबतच येथील सुम्रदकिनारा अतिशय नयनरम्य आहे. तो वृक्षांसह खारफुटीने वेढलेला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अलिबाग पश्चिम किनार्‍यावरील काही अत्यंत प्रतिष्ठित किल्ल्यांचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध करून देतो.

Photo Credit; instagram

Arrow

रत्नागिरी हे बंदर शहर हापूल आंब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पश्चिम घाटाच्या टेकड्या आणि अरबी समुद्राच्या लाटांचे या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Photo Credit; instagram

Arrow

सिंधुदुर्ग बद्दल बोलायचं झालं तर, सर्वात आधी मनात येतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला. येथे पाण्यातील खेळही अनुभवता येतात.

Photo Credit; instagram

Arrow

मुंबईपासून अंदाजे 215 किमी अंतरावर असलेल्या दापोलीला मिनी-महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते. एकेकाळी ब्रिटीशांनी राज्य केलेले, हे ठिकाण विविध संस्कृतींनी वेढलेलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलिबागपासून जवळच असलेले, मुरुड हे शांत समुद्र किनारे आणि ऐतिहासिक वास्तूंचे घर म्हणून ओळखले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

दापोली येथे वसलेले, हर्णै हे ठिकाण समुद्र किनाऱ्यांचा सुंदर अनुभव देते.

Photo Credit; instagram

Arrow

महाड हे कोकण महाराष्ट्रातील सर्वात विलक्षण ठिकाणांपैकी एक आहे. बौद्ध गुंफा आणि मराठ्यांच्या किल्ल्यांचे निवासस्थान असल्याने, हे शहर एकेकाळी शिवाजी महाराजांची राजधानी होती.

Photo Credit; instagram

Arrow

केळशी हे ठिकाण एका लपलेल्या रत्नासारखे आहे. जर तुम्हाला सौंदर्यासोबतच शांतता हवी असेल तर तुम्ही केळशीला भेट दिली पाहिजे.

Photo Credit; instagram

Arrow

रोहा हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. कलासगिरी टेकड्या आणि कुंडलिका नदीच्या मधोमध असलेले हे छोटेसे गाव प्रसिद्ध आहे.

लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, 'ही' सोपी पद्धत करा फॉलो!

पुढील वेब स्टोरी