Photo Credit; instagram

Arrow

अभिनेता बायकोसोबत स्विमिंग पूलमध्ये उतरला अन्...

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानी हा त्याच्या पत्नीच्या खूपच प्रेमात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुनला पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसला असला तरी तो केवळ पत्नी नेहाच्या प्रेमात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन बिजलानी पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो. आता त्याचे पत्नीसोबतचे नवे फोटो बरेच व्हायरल होत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन बिजलानीच्या पत्नीने अलीकडेच तिचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुनची रोमँटिक स्टाईल त्याच्या पत्नीसोबत पूलमध्ये पाहायला मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही पाण्यात एकमेकांना प्रेमाने मिठी मारत आहेत. अर्जुन आणि त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय नेहाने आणखी एक क्यूट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्जुन तिला मागून मिठी मारताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नेहाने कॅप्शनमध्ये लिहिले की, जेव्हा तिला त्याच्यावर राग येतो तेव्हा अर्जुन तिच्यासोबत  असंच करतो.

Photo Credit; instagram

Arrow

या जोडप्याच्या रोमँटिक फोटोंवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिलं - क्यूटेस्ट कपल..

Photo Credit; instagram

Arrow

दुसर्‍या युजरने लिहिले - तुमचे फोटो Fire आहे... आनंदी चेहरे...

Photo Credit; instagram

Arrow

अर्जुन आणि नेहा यांच्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. दोघांनी 20 मे 2013 रोजी लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगा आहे.

एंट्री करताच प्रियांका चोप्रा खाली पडली, अन् कॅमेरामनने...

पुढील वेब स्टोरी