Arrow

'या' झाडांच्या पानापासून शेतकरी लाखो कमावतात?

Arrow

देशातील 50 टक्के लोकसंख्या ही जगण्यासाठी शेतीवर अवलंबून असते. यामध्ये विविध प्रकारच्या झाडांचा आणि वनस्पतींचा समावेश आहे. 

Arrow

अनेक झाडे अशी आहेत, ज्यांच्या पानांना बाजारात खुप मागणी आहे.ही पाने विकून शेतकरी कमाई करतात.

Arrow

तेजपत्त्याला बाजारात खुप मागणी आहे. या पानाचा जेवणात वापर करतात. अनेक आजारावर हे पान उपयुक्त आहे. 

Arrow

बाजारात केळ्याच्या पानांनाही खुप मागणी असते. 

Arrow

केळ्याच्या पानांचा लग्न समारंभात वापर केला जातो.यासोबतच या पानांचा जेवणाची प्लेट म्हणून देखील वापर करतात. 

Arrow

देशातील अनेक भागात पानाची शेती होते. 

Arrow

बाजारात हिरव्या आणि पिवळ्या पानांना खुप मागणी आहे. दोन्ही पानांना बाजारात वेगवेगळे भाव आहेत. 

Arrow

पानाच्या शेतीमधून शेतकरी  चांगला नफा होतो. कारण या पानांना शहराच्या टपरीवर खुप मागणी असते. 

OMG!झुरळं देखील पाळतात...,तुम्हाला फायदे माहितीयेतय़

पुढील वेब स्टोरी