Photo Credit; instagram
Arrow
पाकिस्तानातून परतलेली अंजू कोणाकडे राहणार? वडिलांनी पण स्पष्टच सांगितलं...
Photo Credit; instagram
Arrow
पाकिस्तानातून ४ महिन्यांनंतर भारतात परतलेली अंजू सध्या दिल्ली विमानतळावर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तिने टेकनपूर, ग्वाल्हेर येथील तिच्या वडिलांच्या घरी जाणार असल्याचं सांगितलं.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र वडील गयाप्रसाद थॉमस यांनी तिला माझ्या घरात प्रवेश नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ते म्हणाले, 'तोंडाला काळे फासून ती पाकिस्तानातून आली आहे. आता तिचं काय करायचं हे अरविंद आणि पोलिसांनाच माहित. माझा तिच्याशी काहीही संबंध नाही.'
Photo Credit; instagram
Arrow
ग्याप्रसाद यांना हा प्रश्न विचारण्यात आला की, अंजूने तुमची माफी मागितली आणि घरात राहण्याची परवानगी मागितली तर?
Photo Credit; instagram
Arrow
यावर गया प्रसाद म्हणाले की, 'अंजूने केलेली चूक माफीच्या लायकीची नाही. माझा तिच्याशी काही संबंध नाही.'
Kriti Sanon च्या Hot अँड कर्व्ही फिगरचं सीक्रेट काय?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तब्बल 13 हजार जागांसाठी बँकेची बंपर भरती, 'एवढा' आहे पगार
IAS सृष्टी की टीना डाबी? UPSCत सर्वांधिक गुण कुणाला मिळाले?
प्रणिती शिंदेंविरोधात उमेदवारी मिळालेल्या राम सातपुतेंची पत्नी काय करते?
Voter List: मतदार यादीत तुमचं नाव नाही?, घरबसल्या शोधा!