Photo Credit; instagram

Arrow

Paresh Rawal : बॉसच्या मुलीवरच जडला जीव, 12 वर्ष डेटिंग नंतर...; अभिनेत्याची भन्नाट लव्हस्टोरी

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेते परेश रावल आज 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी त्यांची रंजक लव्हस्टोरी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

ही गोष्ट 70 च्या दशकातील आहे. परेश रावल आणि मिस इंडिया राहिलेल्या स्वरूप संपत वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकत होते.

Photo Credit; instagram

Arrow

स्वरूप यांच्याकडे पाहून परेश रावल यांनी त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्धार केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

स्वरूप यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'परेश इंटरकॉलेज स्पर्धेदरम्यान त्यांना भेटले. पहिल्या भेटीतच मी तुझ्याशी लग्न करेन असे परेश यांनी स्वरूप यांना सांगितले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर जवळपास वर्षभर परेश स्वरूपशी बोलला नाही. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, 'मी माझा मित्र महेंद्र जोशी यांच्यासोबत होतो. मी त्याला सांगितलं होतं की, ही मुलगी माझी पत्नी बनेल.'

Photo Credit; instagram

Arrow

तेव्हा मित्राने सांगितले होते की, 'तू ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीच्या बॉसची ती मुलगी आहे.' पण परेश यांनी ते मनावर घेतले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

मित्राचे उत्तर ऐकून परेश म्हणाले होते, 'कोणाचीही मुलगी असो, बहीण असो, आई असो, मी तिच्याशीच लग्न करेन.'

Photo Credit; instagram

Arrow

दोघेही 12 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यांचे नाते 1975 ते 1987 पर्यंत टिकले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

परेश आणि स्वरूप यांच्या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत. दोघेही एकत्र आनंदी आहेत. त्यांना आदित्य आणि अनिरुद्ध  अशी दोन मुलं आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

परेश यांच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर ते लवकरच 'हेरा फेरी 3' आणि 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसणार आहेत.

सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं 26 किलो वजन, केलं कडक डाएट!

पुढील वेब स्टोरी