Photo Credit; instagram
Arrow
VIDEO: iPhone 15 साठी तुफान मारहाण, दुकानात नेमकं काय घडलं?
Photo Credit; instagram
Arrow
एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक एकमेकांना लाथा मारताना आणि धक्काबुक्की करताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडिओ दिल्लीतील असल्याचे समजते. iPhone 15 खरेदीसाठी आलेले ग्राहक आणि दुकान कर्मचाऱ्यांमध्ये ही हाणामारी झाली.
Photo Credit; instagram
Arrow
प्रकरण दिल्लीतील कमला नगरचे आहे. शुक्रवारी येथे, iPhone 15 च्या पुरवठ्यात विलंब झाल्यामुळे ग्राहक चांगलेच संतापले.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी ग्राहकांवर कारवाई केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ग्राहक दुकानातील कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
Apple चा iPhone 15 नुकताच लॉन्च झाला आहे. लोकांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. खरेदीसाठी ते तासनतास रांगेत उभे राहत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
दिल्ली मुंबईसारख्या शहरांमध्ये अशा दुकानांसाठी कडेकोट सुरक्षा आहे. ज्या ग्राहकांनी आधीच ऑर्डर दिली आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र लाईन आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक प्रतिक्रिया देत आहेत. ते या घटनेची खिल्लीही उडवत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
एका यूजरने म्हटले, 'आयफोन 15 साठी गृहयुद्ध झाले. आयफोन 15 वेळेवर न मिळाल्याने ग्राहकांनी दुकानदाराला मारहाण केली.'
Katrina Kaif प्रेग्नेंट? सगळीकडे विकी एकटाच का फिरतो?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा