Photo Credit; instagram

Arrow

बंधनं झुगारली.. रचला इतिहास, कोण आहेत त्या 9 'महिला इंजिनीअर्स'?

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील पहिल्या महिला इंजिनीअर्सनी प्रगतीचा मार्ग मोकळा करत उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणली.

Photo Credit; instagram

Arrow

अय्यालसोमयाजुला ललिता भारतातील पहिल्या इंजिनीअर आहेत. सामाजिक बंधनांना मागे टाकत त्यांनी इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळवला.

Photo Credit; instagram

Arrow

इतरांना प्रेरणा अय्यालसोमयाजुला यांनी 1944 मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून पदवी प्राप्त केली.

Photo Credit; instagram

Arrow

लीलाम्मा जॉर्ज कोशी यांनी वयाच्या 19 व्या वर्षी सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी मिळवली. त्या COE मधील भारतातील पहिल्या तीन महिला इंजिनीअरिंगचा भाग आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

पीके थ्रेशिया यांनी ललिता यांच्यानंतर वर्षभरात सिव्हिल इंजिनीअरिंगचा कोर्स जॉईन केला. नंतर आशियातील पहिल्या महिला प्रमुख इंजिनीअर बनल्या.

Photo Credit; instagram

Arrow

राजेश्वरी चॅटर्जी या कर्नाटकमधील पहिल्या महिला इंजिनीअर आहेत. त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी मिळवली.

Photo Credit; instagram

Arrow

अनुराधा टीके इस्रोच्या पहिल्या महिला सॅटेलाइट प्रकल्प संचालक बनल्या. त्यांचे इस्रोसाठी 34 वर्षांचे  महत्त्वाचे योगदान आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शकुंतला भगत या क्वाड्रिकॉनच्या संस्थापक आणि जगभरातील जवळपास 200 पुलांच्या डिझायनर आहेत. तसंच IIT मुंबईमध्ये त्या असिस्टंट प्रोफेसर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

इला घोष पश्चिम बंगालमधील पहिल्या महिला इंजिनीअर आहेत. त्यांनी बांगलादेशमध्ये महिला पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटची स्थापना केली.

Photo Credit; instagram

Arrow

सुधीरा दास या ओडिशातील पहिल्या महिला इंजिनीअर आहेत.त्यांनी भुवनेश्वरमध्ये महिला पॉलिटेक्निकची स्थापना केली.

Photo Credit; instagram

Arrow

टेसी थॉमस यांनी क्षेपणास्त्र डिझाइन आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर एरोनॉटिकल सिस्टीम्स, डीआरडीओच्या महासंचालक बनल्या.

ही ग्लॅमरस अभिनेत्री बुडाली दु:खाच्या डोहात, म्हणते कशी...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा