Photo Credit; instagram
Arrow
Fitness: हिवाळ्यात वर्कआउट करताना 'या' 5 गोष्टी नेहमी ठेवा लक्षात!
Photo Credit; instagram
Arrow
शरीर सक्रिय ठेवण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण हिवाळ्यात घराबाहेर जाऊन व्यायाम करणं थोडं कठीण जातं.
Photo Credit; instagram
Arrow
थंड वारे, ढासळलेलं तापमान आजारी पाडू शकतं, त्यामुळे तुम्ही बाहेर वर्कआउट करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जर तुम्ही हिवाळ्यात वर्कआउट करत असाल तर तुमच्या कपड्यांची पूर्ण काळजी घ्या जेणेकरून तुमचे शरीर उबदार राहील.
Photo Credit; instagram
Arrow
हिवाळ्यात तहान कमी लागते यामुळे, स्वतःला हायड्रेटेड ठेवा.
Photo Credit; instagram
Arrow
बाहेर वर्कआउट करताना चांगले शूज घालणे फार महत्वाचे आहे. यामुळे दुखापत होण्याची शक्यता कमी होते.
Photo Credit; instagram
Arrow
थंडीच व्यायाम करण्यापूर्वी, वॉर्म करणं महत्वाचं आहे जेणेकरून तुमचे शरीर सक्रिय राहील.
Photo Credit; instagram
Arrow
हिवाळ्यात बाहेर व्यायाम करत असाल तर संध्याकाळची वेळ निवडा. यामुळे तुमच्या शरीरावरील थंडीच्या लाटेचा परिणाम कमी होईल.
Red Wine पिणं आरोग्यासाठी घातक की लाभदायक?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
फक्त फोनच नाही लोकंही असतात स्मार्ट, पण...
मलायकाच्या सौंदर्याचं 'हे' रहस्य! सिक्रेट ड्रिंकबद्दल जाणून घ्या...
सेलिब्रिटीज सारखा चेहऱ्यावर गुलाबी ग्लो हवाय? मग 'या' फळाचं फेशियल करा
डार्क सर्कल्सपासून सुटका हवीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स