Photo Credit; instagram

Arrow

Fitness: चाळीशीनंतरही दिसायचं हॉट?, 'या' आहेत 9 टिप्स

Photo Credit; instagram

Arrow

आहारात प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा अधिक समावेश घ्या. यामुळे तुमची पचनक्रियाही सुधारेल. 

Photo Credit; instagram

Arrow

दिवसाची सुरूवात डिटॉक्स ड्रिंक्सने करा. हिवाळ्यात यामुळे मेटाबॉलिझम आणि ऊर्जा वाढेल तर कॅलरीज बर्न होतील. 

Photo Credit; instagram

Arrow

नाश्ता करणं कधीही टाळू नका. दिवसाची सुरूवात हेल्थी करा. यामध्ये ओट्स, अंडी आणि इतर पदार्थांचा समावेश करू शकतो.

Photo Credit; instagram

Arrow

पाणी पिऊन शरीराला हायड्रेट ठेवा. हे तुमचे मेटाबॉलिझम सुधारेल आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न करेल. 

Photo Credit; instagram

Arrow

जेवण नीट चावून खा. पचनास मदत करण्याव्यतिरिक्त, ते कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. 

Photo Credit; instagram

Arrow

जेवणात किंवा नुसतंच एक चमचा कोमट तूप घेतल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. हे पचन सुलभ करते आणि मेटाबॉलिझम वाढवते.

Photo Credit; instagram

Arrow

हाय-इंटेन्सिटी व्यायाम करा. याचे जलद परिणाम तुम्हाला जाणवतील.

Photo Credit; instagram

Arrow

व्यायाम करणे महत्वाचे आहे आणि यासाठी किमान 20 ते 30 मिनिटे द्या. योगासने किंवा मैदानी व्यायाम करून जास्त कॅलरीज बर्न करता येतात.

Priya Singh: 'त्या' प्रकरणानंतर प्रिया अचानक आली चर्चेत!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा