Arrow
भारतातील 'ही' सर्वांत 5 महागडी घर, कोण आहे मालक?
Arrow
देशात सर्वांत जास्त श्रीमंत माणसं मायानगरी मुंबईत राहतात. जवळपास 50 अब्जाधीश येथे राहतात.
Arrow
अंबानी आणि टाटा यांच्या कमाईची जितकी चर्चा होती, तितकीच चर्चा त्याच्या आलिशान घराचीही होते.
Arrow
देशात सर्वांत महागड्या घरामध्ये मुकेश अंबानी यांचं घर पहिल्या क्रमांकावर आहे. 27 माळ्याच्या या अॅंटीलीयाची किंमत 12 हजार करोड आहे.
Arrow
दुसऱ्या नंबरवर उद्योगपती गोतम सिंघानी यांचे JK House आहे. ज्याची किंमत 6 हजार करोड आहे.
Arrow
तिसऱ्या नंबरवर अनिल अंबानी यांचे Adobe हे घर आहे. याची किंमत 5 हजार करोड आहे.
Arrow
तर चौथ्या स्थानी सायरस पुनावाला यांचे Linkon House आहे. या घराची किंमत 750 करोड रूपये आहे.
Arrow
पाचव्या नंबरवर कुमार मंगलम बिडला यांचे Jatia House ज्याची किंमत 425 करोड रूपये आहे.
अजित डोव्हाल पोहोचले वाराणसीत, काय आहे त्यांचा प्लॅन?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
कोण आहे नवीना बोले? तिचे साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?