Photo Credit inSTAGRAM

Arrow

Suhana Khan: टोन्ड फिगर, हॉट लूक; सुहाना बिकिनीतील 'हा' फोटो पाहाच

Photo Credit inSTAGRAM

Arrow

शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

Photo Credit inSTAGRAM

Arrow

आता चर्चेत येण्यामागचे नवीन कारण म्हणजे सुहानाचे बिकनीमधील फोटोशूट आहे.

Photo Credit inSTAGRAM

Arrow

सुहानाचा हा ग्लॅमरस फोटो तिच्या फॅन क्लबवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये, ती पांढऱ्या बिकिनीत पोझ देत आहे.

Photo Credit inSTAGRAM

Arrow

बॅक पोझ देऊन सुहानाने हा फोटो काढला आहे. ज्यामध्ये तिचा टोन्ड फिगर ती फ्लॉन्ट करत आहे.

Photo Credit inSTAGRAM

Arrow

जरी सुहानाचा चेहरा दिसत नसला तरी तिच्या हॉटनेसवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Photo Credit inSTAGRAM

Arrow

सुहानाचा हा फोटो बीचवरचा आहे. केसांचा बन बांधून ती समुद्रकिनारी Chill करत आहे.

Photo Credit inSTAGRAM

Arrow

निळ्याशार समुद्राकडे टक लावून पाहत असलेला सुहाना खानचा हा फोटो आणि त्यातील सुंदर दृश्यातून ती सुट्टी एन्जॉय करताना दिसतेय.

Photo Credit inSTAGRAM

Arrow

सुहाना खान खऱ्या आयुष्यात खूप फॅशनेबल आणि ग्लॅमरस आहे. ती तिचे किलर फोटो इंस्टावर शेअर करत असते.

Photo Credit inSTAGRAM

Arrow

सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती झोया अख्तरच्या 'द आर्चीज' चित्रपटात दिसणार आहे.

जिया खान आत्महत्या प्रकरणातून निर्दोष सुटलेला सूरज पांचोली आहे तरी कोण?

पुढील वेब स्टोरी