टीम इंड़ियाचे दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं.

Arrow

गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरच्या आजाराचा सामना करत होते. गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Arrow

सलीम दुर्रानींचा जन्म 11 डिसेंबर 1934 ला अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये झाला होता.

Arrow

ज्यावेळेस सलीम दुर्रानी हे 8 वर्षाचे होते, तेव्हा त्यांचे कुटूंब पाकिस्तानात स्थायिक झालं होतं.

Arrow
Arrow

यानंतर जेव्हा भारत-पाकिस्तानात फाळणी झाली त्यावेळी ते भारतात आले होते.

Arrow

क्रिकेटच्या 60-70 च्या दशकात सलीम दुर्रानी यांनी ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळख बनवली होती.

Arrow

सलीम दुर्रानी यांनी 29 टेस्ट सामने खेळले आहे. या सामन्यात त्यांनी 1 शतक आणि 7 अर्धशतकांसह 1202 रन केले होते. तर गोलंदाजीत 75 विकेट घेतले होते.

राघव चढ्ढा-परिणीती पुन्हा दिसले एकत्र; मुंबईत कोणाची घेतली भेट?

पुढील वेब स्टोरी