Photo Credit; instagram

Arrow

'बार'मध्ये गेली अन्... स्वीमरचा झाला भयानक मृत्यू!

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकेची माजी जलतरणपटू जेमी कॅलचं 21 फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यामुळे क्रीडा जगतात मोठी खळबळ उडाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

42 वर्षीय माजी जलतरणपटू जेमी कॅलच्या मृत्यूचे कारण आता 6 महिन्यांनंतर समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, जेमीचा मृत्यू फेंटॅनाइल (एक प्रकारचं ड्रग) च्या ओव्हरडोजमुळे झाला.

Photo Credit; instagram

Arrow

जेमी कॅल तिच्या बॉयफ्रेंडसोबत व्हर्जिन आयलंडमध्ये राहत होती. 21 फेब्रुवारीला दोघेही 'बार'मध्ये गेले. तेथून परतताना ही घटना घडली. 

Photo Credit; instagram

Arrow

बॉयफ्रेंडला जेमी घरात बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

फेंटॅनाइल ड्रगचं थोडंसही प्रमाण जीव घेऊ शकतं. हे औषध मॉर्फिनपेक्षा 100 पट जास्त आणि हेरॉईनपेक्षा 50 पट जास्त धोकादायक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेमी कॅलने पॅन पॅसिफिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले आहे. तिने 4×200 मीटर रिले शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय 1998 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या फिना स्विमिंग वर्ल्ड कपमध्येही जेमीने 800 मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक जिंकलं.

Asia Cup 2023 चे सामने कधी आणि कुठे फ्रीमध्ये पाहायला मिळणार?

पुढील वेब स्टोरी