Photo Credit; Twitter
Arrow
Brij Bhushan Singh : महिला कुस्तीपटूंनी पोलिसांना कोणते पुरावे दिले?
Arrow
ब्रिजभूषण सिंहवर आरोप करणाऱ्या 6 पैकी 4 कुस्तीपटूंनी पोलिसांकडे पुरावे सुपूर्द केले आहे.
Arrow
4 महिला कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांना ऑडिओ आणि व्हिज्युअल पुरावे दिले आहेत.
Arrow
2 महिला कुस्तीपटू, एक आंतरराष्ट्रीय रेफरी आणि राज्यस्तरीय प्रशिक्षकाने सिंहविरोधात जबाब नोंदवले आहे.
Arrow
त्याचबरोबर अल्पवयीन कुस्तीपटूच्या प्रकरणात पोलीस क्लोजर रिपोर्ट सादर करण्याची शक्यता आहे.
Arrow
कुस्तीपटू विनेश फोगाने सांगितलं की, '15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल होण्याची आशा आहे.'
Mumbai Metro : थेट विमानतळावर! मुंबई मेट्रोत भारतात सर्वात उंच एस्केलेटर
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...