Photo Credit; instagram

Arrow

'म्हैस म्हणून लोकं चिडवायचे', तरुणीने घटवलं तब्बल 52 किलो वजन.. पण कसं?

Photo Credit; instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायाम करणे आणि डाएट फॉलो करणे आवश्यक आहे. बरेच लोक हे पूर्णपणे चुकीचं मानतात.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल करून वजन सहज कमी करता येते. एका महिलेनेही असेच काहीसे केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या महिलेने वजन कमी करण्यासाठी जिम जॉईन केली नाही किंवा कडक डाएटिंगही केली नाही. तरीही तिने आपले 52 किलो वजन कमी केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रतिमा लोकवानी असे वजन कमी करणाऱ्या महिलेचे नाव असून ती मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातील रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रतिमाने सांगितले की, तिचे वजन पूर्वी 112 किलो होते, पण तिने 10 महिन्यांत 52 किलो कमी केले आणि आता तिचे वजन 60 किलोच्या आसपास आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रतिमा म्हणाली, 'मी लहानपणापासून खूप लठ्ठ होते. मी रोज पिझ्झा, बर्गर आणि जंक फूड खायचे. त्यामुळे माझे वजन वाढतच गेले.'

Photo Credit; instagram

Arrow

'शाळेत असतानाही माझे वजन खूप जास्त होते आणि अनेकवेळा मी माझ्या वाढलेल्या वजनामुळे लोकांचे टोमणे ऐकले आहेत.'

Photo Credit; instagram

Arrow

'वाढत्या वजनामुळे गुडघेदुखी, श्वसनाचा त्रास, ऊर्जेचा अभाव, पीसीओएस आणि थायरॉईड या समस्यांचा सामना करावा लागला. 1 वर्ष मासिक पाळीही आली नव्हती.'

Photo Credit; instagram

Arrow

मग काय, प्रतिमाने इंटरनेटवरून माहिती काढली आणि वजन कमी करायला सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

प्रतिमाने तिच्या खाण्याच्या सवयी आणि प्रमाण बदलताच तिला परिणाम जाणवू लागले आणि 10 महिन्यांत तिने 52 किलो वजन कमी केले.

Photo Credit; instagram

Arrow

प्रतिमा नाश्त्याला ब्रेड ऑम्लेट, दुपारच्या जेवणात चपाती, भाजी, डाळ-भात खाते. संध्याकाळी मखना किंवा काही ड्रायफ्रुट्स आणि रात्री भाजी-चपाती खाते.

Photo Credit; instagram

Arrow

ती आठवड्यातून 6 दिवस जीममध्ये जाऊन न विसरता व्यायाम करते.

Kiara Advani च्या टोन्ड फिगरचं रहस्य काय? आहे खास डाएट, पाळते 'हे' नियम...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा